Saturday, December 24, 2011

कानगोष्टी: गर्दी

कानगोष्टी: गर्दी: गर्दी.. खूप तिटकारा आहे मला गर्दीचा.. माणसांचा समुद्र आपल्या अंगावर फुफाटत येतोय असं वाटतं. संध्याकाळच्या वेळी रे...

Friday, September 23, 2011

Walk Away.....

Is it a tear for the kiss we had
or a tear for the love that left

is it a tear for those fights over milkshakes
or a tear for this ugly heart break

is it a tear for I thought you were the oneor a tear for by my side there is none
I understand it didn't go well
those trees couldn't hold our name for long

I understand that kiss under stars 
has lost its magic & its charm
I understand that all I sought for
is now shattered to pieces like glass

& so now I have to take it in my face
& will have to walk apart!


I Understand How Much I Want To Stay, But
Now I'LL Have To Walk Away.....




-Sheeny Sharma(Durjoy Datta, Neeti Rustagi- Ohh Yes I Am Single...!)

Tuesday, June 21, 2011

हम.........

१) बारिश मे बह जाना बहोत पूरानी बात हो गयी,
   अभी तो गड्डेमेभी बाढ की शामत आने लगी........

२) ख्वाब देखने की इतनी आदत हो गयी की जमाना भूल गये,
    ऒर जमानेने ऎसे घाव दिये की ख्वाब देखना ही भूल गये......

Monday, January 17, 2011

कुछ शेरोशायरी..................

1) Film हम आपके हॆ कॊन
कांटे नही कटते लम्हे इंतजार के,
नझरे जमाके बॆठे हॆ रस्ते पे यार के,
दिलने कहा देखे जो जलवे हुस्ने यार के,
लाया हॆ कॊन इनको पलक से उतार के......



2) Film गजनी
बस एक हां के इंतजार मे रात यू हीं गुजर जाएगी,
अब तो बस उलझन हॆ साथ मेरे नींद कहां आएगी,
सुबह की किरने न जाने कॊनसा संदेसा लाएगी,
रिमझिम सी बरसेगी या फिर प्यास अधुरी रह जाएगी..........



Saturday, January 15, 2011

प्रवीण दवणे - वय वादळविजांचं!!!!!...........

एक जसं Beauty parlor असतं- देखणा चेहरा करणार, तसं एक आत्म्याचंही Beauty parlor असतं ’वाचनालय’ नावाचं! सुंदर वाचन चिंतन मनन श्रवण आपल्याला अंर्तबाह्य सुंदर करतं.....



तारुण्य हा तर स्वतःचा सुर शोधण्याचा काळ.................



परीक्षेतलं यश, अपयश म्हणजे केवळ
आयुष्याचं अंतिम ध्येय नाही; जगण्याचं शिखर पुढे आहे

केवळ अन्नचं नाही,

आयुष्यही शिजत ठेवावं लागतं

कण न कण उकळत ठेवावा लागतो.

तेंव्हा कुठे जीवनाला चव येते.

चला तर करूया त्या चवदार आयुष्याचं स्वागत!

हात मिलाओ -

अगदी घट्ट -

प्रचंड निश्चयाचा!

नव्या गतीने, पुढच्या शिखराकडे निघण्याचा!

वाटेतला एखादा काटाही पचवण्याचा. 

नव्या कळीला फुल होण्याचे निमंत्रण देण्याचा!

प्रभाकर पणशीकर..........

मला मनापासून वाटतं की माझं आयुष्य मी जगलोय, कृतार्थपणे जगलोय. माझ्या जीवनरसाचा हा प्याला रिता झाला की पुन्हा भरला जाणार आहे - कुणासाठी तरी! हा कुणी मीच का असू नये? असं माझं माझ्याशीच भांडण चालू असतं............